Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन 

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजनnnimg 20260304 141430nn( शिव-ल्याण न्युज नेटवर्क )nnदिनांक 7/3/2026रोजी काटी मंडल मध्ये शेटफळ हवेली येथे काळ भैरवनाथ मंदिर येथे व दिनांक 14/3/2026 रोजी लाखेवाडी मंडल मध्ये लाखेवाडी या ठिकाणी आयोजित केले असून त्यामध्ये खालील प्रमाणे लाभ दिले जाणार आहेत.nn1)सातबारावरील अ पा क शेरा कमी करणेn2)सातबारावरील ए कुम्या शेरा कमी करणेn3)सातबारा चे इतर हक्कातील बंडिंग व तगाई शेरे कमी करणेn4)सातबारा चे इतर हक्कातील कु का नवीन शर्त शेरा कमी करणे साठी अर्ज घेणेn5)चुकलेले सातबारा दुरुस्ती साठी अर्ज घेनेn6)राष्ट्रीय अर्थ सहाय्य योजना अर्ज घेणेn7)EWS राहिशी दाखले जातीचे व उत्पन्नाचे दाखलेn8)आधार कार्डn9)सातबारा आठ अ फेरफार उतारे देणे.nया प्रमाणे कामे केली जाणार असल्यामुळे त्याचा ग्रामस्थान्नी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अशी माहिती लाखेवाडी मंडल अधिकारी सतीश गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *