Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

बिरुगुडवाडी ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण

बिरुगुडवाडी ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणnnscreenshot 20241208 141450 whatsappnnशिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnअवैधरित्या गौणखनिज उत्खनन करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणीnnरेडा : मौजे बिरुगुडवाडी(कळस)ता-इंदापूर येथील जमीनnगट नं.२९५ मध्ये मोहन बाबू सांगळे,सोमनाथ मोहन सांगळे,भारत मोहन सांगळे सर्व रा.बिरूगुडवाडी यांनी महसूल विभागाकडून रीतसर परवानगी न घेता ३,२८७ ब्रास अवैध गौणखनिज(माती,मुरुम,दगड)उत्खनन केलेले आहे.या जमीन गट नं.२९५ मध्ये वरील संबंधितांनी केलेल्या ३,२८७ ब्रास अवैध गौणखनिज उत्खननास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार पाचपट दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी यशोदा नवनाथ सांगळे व सहकुटुंब(रा.बिरुगुडवाडी ता.इंदापूर)यांचे उपविभागीय अधिकारी बारामती यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु आहे.nnमोहन सांगळे,सोमनाथ सांगळे,भारत सांगळे यांचे देखील उपविभागीय अधिकारी बारामती यांच्या कार्यालयासमोर बिरुगुडवाडी येथील खडीक्रशर विरोधात आमरण उपोषण सुरू आहे.परंतु मोहन सांगळे,सोमनाथ सांगळे,भारत सांगळे यांनीच गट नंबर २९५ मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन केलेले असून त्यांनी केलेल्या अवैध गौण खनिज उत्खननास पाचपट दंडात्मक कारवाई करावी या मागणीसाठी यशोदा सांगळे या संपूर्ण कुटुंबासह प्रांत कार्यालयासमोर गेली दोन दिवसापासून आमरण उपोषण करीत आहेत.यशोदा सांगळे यांच्या आंदोलनास मी आंबेडकरवादी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य,साद फाऊंडेशन इंदापूर,रिपब्लिकन युथ फाउंडेशन या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *