Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पटवून दिले स्वच्छतेचे महत्त्व !

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पटवून दिले स्वच्छतेचे महत्त्व !nnscreenshot 20241201 064907 instagramnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी मौजे वालचंदनगर ता. इंदापूर जि.पुणे या ठिकाणी एक दिवसीय स्वच्छता श्रमदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी वालचंदनगर पोलीस स्टेशन परिसर, बस स्थानक परिसर तसेच बाजार तळ स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दरम्यान पोलीस स्टेशन,बसस्थानक व बाजार तळ याठिकाणी विद्यार्थ्यांनी कचरा व्यवस्थापन या विषयावर पथनाट्य सादर करून सामाजिक प्रबोधन करण्याचे कार्य केले. यावेळी विद्यार्थ्यांची बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली. स्वच्छ गाव सुंदर गाव घोषणा देऊन स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.nnयावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा.मिठापल्ली साहेब तसेच सरपंच कुमार गायकवाड कार्यक्रम अधिकारी प्रा.राजेंद्रकुमार डांगे प्रा. सुवर्णा बनसोडे तसेच प्रा.डॉ.अमर वाघमोडे, प्रा. तेजश्री जाधव तसेच 60 स्वयंसेवक या एकदिवसीय स्वच्छता मोहीम शिबिरात सहभागी झाले होते.शिबिर नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. विजय केसकर तसेच संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *