Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492
Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642
Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492
Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत रणसिंग महाविद्यालयाच्या खेळाडूंचे घवघवीत यश !nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय आंतर महाविद्यालयीन कुस्ती मुले स्पर्धा मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर येथे संपन्न झाल्या.nया स्पर्धेमध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब येथील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करित तीन पदके संपादित केली.nफ्री स्टाईल क्रीडा प्रकारामध्ये 97 किलो वजन गटामध्ये कु. बाबासाहेब तरंगे (fyba) या खेळाडूने सुवर्णपदक संपादित केले. 86 किलो वजन गटामध्ये कु. महेश खोमणे (syba) या खेळाडूने सुवर्णपदक संपादित केले.nग्रेको रोमन क्रीडा प्रकारामध्ये कु. सुदेश बागल (syba) याने 77 किलो वजन गटामध्ये रजत पदक संपादित केले.nवरील तीनही खेळाडूंची आंतर विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली असून सदर स्पर्धा नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहेत.nया स्पर्धेतील फ्री स्टाईल या प्रकारचे सर्वसाधारण उपविजेतेपद महाविद्यालयास मिळाले.nया यशाबद्दल इंदापूर ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव श्री. विरसिंह रणसिंग भैया, सर्व विश्वस्थ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय केसकर, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.nया प्रसंगी श्री. विरसिंह रणसिंग यांनी संस्था व महाविद्यालय खेळाडूंना नेहमीच पाठबळ देत राहील असे सांगत पुढील कामगिरीकरिता शुभेच्छा दिल्या.nयशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. सुहास भैरट यांचे मार्गदर्शन लाभले.