Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

शरद पवार आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर… राजकीय नेत्यांच्या घेणार गाठीभेटी !

शरद पवार आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर… राजकीय नेत्यांच्या घेणार गाठीभेटी !nnscreenshot 20241102 174731 whatsappnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर विधानसभा मतदारसंघातील लढाईमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणें विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अटीतटीची लढत सुरू असून यामध्ये अपक्ष उमेदवार प्रवीण माने रिंगणात उतरल्याने इंदापूरच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.nnराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने खासदार शरद पवार हे इंदापूर विधानसभा निवडणुकीसाठी अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत असून, ते आज ( दि. 3 ) इंदापूर तालुक्यातील अनेक तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.nnशरद पवार हे आज इंदापुरात अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीसाठी घेणार असून त्यामध्ये इंदापूर राष्ट्रवादीn( S P ) पक्षांतर्गत असणारे वाद विवाद संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे. राजकीय नेते येणाऱ्या दिवसात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.nnकाहीही करून इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना विजयी करून, इंदापूर हा शरद पवारांचा बालेकिल्ला आहे असा संदेश राज्यात देण्याच्या उद्देशाने शरद पवार मैदानात उतरले असल्याचे दिसून येत आहे. आजच्या दिवसभराच्या भेटीत शरद पवार कोणाला भेटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *