Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

तर इंदापूर तालुक्यात उद्रेक होईल – आप्पासाहेब जगदाळे

तर इंदापूर तालुक्यात उद्रेक होईल – आप्पासाहेब जगदाळेnnnn( शिवकल्याण न्यूज नेटवर्क )nnदि. ७ आक्टोंबर, इंदापूर : हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीवर बोलताना आप्पासाहेब जगदाळे चांगलेच आक्रमक झाले होते. हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यात यावी, यासाठी दहा तारखेपर्यंतचा अल्टिमेटम त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाला दिला आहे. अन्यथा इंदापूर तालुक्यातून उद्रेक होईल, अशा इशारा आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला. यावेळी प्रवीण माने, अप्पासाहेब जगदाळे, भरत शहा उपस्थित होते.दहा तारखेपर्यंत वाट पाहून ११ तारखेला इंदापुरात मेळावा होईल. त्या दिवशी आमची भूमिका स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.nnसोमवारी हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाने आज इंदापूर येथीलसोनाई  पॅलेसमध्ये पत्रकार परिषद घेतली व आपली भूमिका स्पष्ट केली.nतसेच इंदापूर तालुक्यातील जनतेला तिसरा पर्याय देणार असून तालुक्यातील जनतेचे मतदान हे कुणाच्याही हक्काचे नाही हे लवकरच सिद्ध होईल, असे प्रवीण माने यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *