Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह बनले राजकीय पुढाऱ्यासह सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांचा अड्डा !

nnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क ) संतोष भोसलेnnइंदापूर दि २१ ( प्रतिनिधी ) इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह राजकीय पुढाऱ्यासह सामाजिक कार्यकर्ते व भुरटे पत्रकारांचा अड्डा बनले आहे.nइंदापूर तालुक्यात शासकीय कामकाजाविषयी व इतर कुठल्याही कामाविषयी केंद्र व राज्य शासनाच्या नियोजित दौऱ्यावेळी शासकीय कर्मचाऱ्यांना निवासाची सोय व्हावी म्हणून गेले अनेक वर्षापासून इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह चालू आहे.nnपरंतु सदरची विश्रामगृहे इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठलीही निविदा प्रसिद्ध न करता बेकायदेशीरित्या त्याचा चालवण्याचा ठेका एका खाजगी माणसाला सेवामुक्त शाखा अधिकारी यांच्या मार्फत दिला गेला. या विश्रामगृहाचे व्यवस्थापन लाईट बिल, साफसफाई, देखरेख व कर्मचाऱ्यांचे पगार हे सर्व शासकीय निधीतून केले जाते.nnपरंतु या विश्रामगृहामध्ये शासकीय कर्मचारी कमी पण राजकीय पुढाऱ्यांचे व सामाजिक कार्यकर्ते आणी भुरटे पञकार यांचे चांगलेच प्रस्त निर्माण झाले आहे. शासन निर्णयानुसार कुठल्याही प्रकारचे राजकीय मीटिंग अथवा राजकीय पत्रकार परिषद घेता येत नाही. तरिही त्यांना विनाशुल्क विश्रामगृह मोकळे करून दिले जात आहे. तसेच काही सामाजिक कार्यकर्ते आणि भुरटे पत्रकार हे सुद्धा इंदापूर येथील शासकीय निवासस्थानामध्ये कायमस्वरूपी पडूनच असतात. त्यामुळे हे शासकीय विश्रामगृह नेमके शासकीय कर्मचाऱ्यांसाठी की राजकीय पुढाऱ्यासह सामाजिक कार्यकर्ते व भुरट्या पत्रकारांसाठी आहे का? अशीच सर्वत्र चर्चा होत आहे.nnयाबाबत लवकरच काही सामाजिक संघटना सार्वजनिक बांधकाम ( पुर्व ) विभाग पुणे कार्यालयाशी संपर्क साधून यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते भैय्यासाहेब शिंदे यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *