Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी कृषी दुतांनकडून चित्रकला स्पर्धेच आयोजन

विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठीnकृषी दुतांनकडून चित्रकला स्पर्धेच आयोजनnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविदयाल बारामतीतील विद्यार्थ्यांनी ,रेडणी (इंदापूर) येथे ग्रामीण कृषी कार्यनुभव कार्यक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा ह्या दृष्टिकोनातून, शनिवारची सकाळ , रेडणी (इंदापूर) तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी रंगबेरंगी ठरली. विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून एकापेक्षा एक सरस चित्रे कोऱ्या कागदावर उमटल्याचे पहावयास मिळाले. चिमुकल्यांच्या आविष्काराला दाद देण्यासाठी त्यांचा पालक वर्गही शाळेच्या परिसरात उपस्थित होता. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे आयोजन केले, विद्यार्थिनी प्रचंड प्रतिसाद दिला, स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना दिवशी पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे.nnसदर कार्यक्रम घेण्यात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्थेचे मुख्याधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड सर व एस. व्ही. बुरुंगळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे कार्यक्रमावेळी या प्रसंगी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील प्राचार्य, धुमाळ सर सहकारी शिक्षक व शिक्षकेचे कर्मचारी, माजी. सरपंच सुभाष पाटील, कृषीदूत अभिजीत काळे, साईराज शिंदे, पार्थ शिंदे, रितेश बांबळे, प्रथमेश दळवी, दिनेश रेड्डी, इमानी व्यंकटेश, ऋषी पाठक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *