Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

महावाचन उत्सवाचा शुभारंभ लेखक पोपट काळे यांच्या शुभहस्ते!

महावाचन उत्सवाचा शुभारंभ लेखक पोपट काळे यांच्या शुभहस्ते!nnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnराज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळाांमध्ये “महावाचन उत्सव-n2024” हा उपक्रम राबववणेबाबतचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्याnमहाराष्ट्र शासनnशालेय वशिक्षण व क्रीडा वि भागाने घेतला आहे.nnया शासन निर्णयानुसार पुणे महानगर पालिका संचलित डाँ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन मध्ये महावाचन उत्सव 2024 या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात आले होते.nnवाचन हे व्यक्तीमत्त्व व विकासचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, वाचनाच्या सवयीमुळे विविध कौशल्ये सुधारतात, अवांतर वाचनाने विचार समृद्ध होतात.वाचन के ल्याने तणाव कमी होतो.वाचन ही एक आवश्यक व उपयुक्त आहे. व्यक्तीच्याच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजववणे आवश्यक आहे.nnराज्यातील सर्व शाळाांमध्ये“महाराष्ट्रातील वाचन चळवळ” हा उपक्रम राबववण्याबाबतचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन काजवा पुस्तकाचे लेखकआणि माजी शिक्षणाधिकारी पोपट श्रीराम काळे यांनी केले.nnते पुणे महानगर पालिका संचलित डाँ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन या शाळेत आयोजित महावाचन उत्सव 2024 या कार्यक्रमात बोलत होते.nnया कार्यक्रमास शिक्षणाधिकारी सौ.आशा उबाळे, उपशिक्षणाधिकारी दामोदर उंडे, उपशिक्षणाधिकारी व्ही. डी.भरेकर, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे व्ही जी पी विभाग प्रमुख संतोष माळी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते.nnया कार्यक्रमात गुणवंत विध्यार्थी, विद्यार्थिनी यांचा सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *