Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “युवक सरचिटणीस “पदी राहुल काळकुटे !

n

nn

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार गट च्या पुणे जिल्हा “युवक सरचिटणीस “पदी राहुल काळकुटे यांची निवड करण्यात आली.nnराहुल काळकुटे हे इंदापूर तालुक्यातील रेडणी गावचे रहिवाशी आहेत. रेडणी ग्रामपंचायत चे माजी सदस्य कै.भीमराव काळकुटे यांचे तेnसुपुत्र आहेत.nnसध्या ते रेडणी गावातील प्राथमिक शाळेच्या स्कुल कमिटीचे अध्यक्ष आहेत.nnपुणे जिल्हा युवक सरचिटणीस पदी निवडीचे नियुक्ती पत्र बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.nnलोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना रेडणी गावातून मताधिक्य देण्यात राहुल काळकुटे व त्यांच्या सहकार्याचे महत्वपूर्ण योगदान आहे.nnराहुल काळकुटे यांच्या निवडीने रेडणी गावात कार्यकर्त्यामध्ये उत्साहचे वातावरण निर्माण झाले आहे.nnत्यांच्या निवडीचे पत्र मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष सुनील खाडे,माऊली हाके, दिपक तरंगे,इंदापूर तालुका सरचिटणीस सोमनाथ काळकुटे, खजिनदार संकेत काळकुटे,यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *