Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

इंदापूरातील सुप्रिया सुळेना मताधिक्य! पाटील, भरणेचं “टेन्शन “वाढलं

इंदापूरातील सुप्रिया सुळेना मताधिक्य! पाटील, भरणेचं “टेन्शन “वाढलं.nnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामतीच्या लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव महायुती साठी आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.nn2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याचे पालकमंत्री, इंदापूर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करून इंदापूरातून मताधिक्य दिले होते.nपरंतू आता राजकीय चित्र बदलले, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, हे महायुतीत सहभागी झाले. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हेही महायुती त असल्याने त्यांनी एकत्र काम केले. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढविली.nnराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. निवडणूक आयोगाने या दोन्हीही गटांना मान्यता देत अजित पवार यांच्या पक्षाला ‘घड्याळ ‘तर शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला’तुतारी वाजवीणारा माणूस ‘हे चिन्ह दिले.nnसुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा राजकीय संघर्ष राज्याने पहिला.nnइंदापूरात सुप्रिया सुळे यांच्या समोर महायुतीचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन पाटील याचे कडवे आव्हान होते.nnराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, माजी जि प सदस्य दशरथ माने, प्रतापराव पाटील, प्रवीण माने, श्रीमंत ढोले, हनुमंत बंडगर, अभिजित तांबिले, वैशाली पाटील, पंचायत समिती चे माजी सदस्य सतिश पांढरे, सुहास डोंबाळे, इ. नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेस च्या घोषित यादीतील स्टार प्रचारक शशिकांत तरंगे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,बावड्याचे प्रशांत पाटील तर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि इंदापूर चे माजी आमदार हर्षवर्धन पाटील, राजवर्धन पाटील, अंकिता पाटील, उदयसिह पाटील, मयूर पाटील, किरण पाटील, अनिल पाटील,निरा भीमा चे अध्यक्ष लाला साहेब पवार,माजी सभापती प्रदिप पाटील, कृष्णाजी यादव,ॲड. शरद जामदार एवढी मोठी फौज सुनेत्रा पवार यांच्या सोबत असताना त्यांना विजय मिळवीता आला नाही.nnइंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा आमदार असताना आणि भाजप चे साखर संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मताधिक्याने त्यांचे इंडिकेटर लागले आहेत.nnइंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावोगावी तर भाजप चे साखर संघाचे राष्ट्रीय अध्यक्षnहर्षवर्धन पाटील यांनी गाव, तसेच जिल्हा परिषद गट निहाय सभा घेतल्या होत्या. पण त्या सभेतील गर्दीचे रूपांतर मतदानात झाले नाही. एवढेच काय तर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी इंदापूरात सात जिल्हा परिषद गटात सभा घेऊनही त्याचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही.nnइंदापूरातील भरणे -पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष 2009 सालापासून तालुका पाहत आला आहे.nnसुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी भरणे यांनी पालकमंत्री अजित पवार, कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्या सभा घेतल्या तर हर्षवर्धन पाटील यांनी गृह मंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सभा घेतल्या, या सभांना प्रचंड गर्दी होती, परंतु विधानसभेचा ‘राजकीय प्रभाव ‘टाकण्याचा हेतू या सभात दिसून येत होता. लोकसभेपूर्वी पाटील -भरणे एकमेकांची युनिदुनी काढत होते, केवळ महायुती धर्म आणि वरीष्ठाचे आदेश पाळणे या च एकमेव मुद्द्यावर हे दोघे एकत्र आले होते, यांचे लोकसभा हे टार्गेट नसून विधानसभा च असल्याने प्रत्यक्ष या गर्दीच्या सभाचे रूपांतर मतदानात करण्यात हे दिग्गज यशस्वी होऊ शकले नाहीत.nnपाटील -भरणे यांना त्यांनी इंदापूरात गावोगावी नेमलेल्या सुभेदारावंर विसंबून राहण्याचा फटका बसला आहे.nnभरणे -पाटील याचे गावातील सुभेदार महायुती च्या उमेदवारास निवडून न दिल्यास शेतासाठी पाणी येणार नाही, तालुक्याला वालीच नाही, कारखाने ऊस च नेणार नाहीत,अशा भाषणातून धमक्या देत होते.nnवास्तविकता अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे यांची भाषणे च मतदारांना भावली नाहीत.nतर तालुक्यातील महायुतीतील तालुका अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या भाषणाची दखलच मतदारांनी घेतली नाही.nnया उलट सुप्रिया सुळे यांचा प्रचार सर्व सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी करीत होते.nnसुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील, शर्मिला पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार यांच्या भाषणाचा प्रभाव मतदारावर पडला.nnइंदापूरात सुप्रिया सुळे यांच्या बाजूने सर्व सामान्य पदाधिकारी यांची टीम प्रत्यक्ष ग्राउंड वर काम करीत होती.nतेजसिह पाटील, आप्पासाहेब जगदाळे, महारुद्र पाटील, अमोल भिसे, सागर मिसाळ, छायाताई पडसळकर,इनायत काझी,बाळासाहेब चितळकर यांची भाषणे प्रभावित होती. साहजिकच यांच्या संपर्कामुळे मतात वाढ होत गेली.nnभरणे -पाटील हे दोन्हीही आजी माजी आमदार,मंत्री असून इंदापूरात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तळ ठोकून होते, स्वतःचे राजकीय होम पीच असताना भरणे -पाटील यांना सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देता आले नाही, आणि सुप्रिया सुळे चा विजय रोखता आला नाही.nnभरणे -पाटील एकत्र असताना सुप्रिया सुळे यांना इंदापूरातून मिळालेले मताधिक्य ‘टेन्शन ‘वाढविणारे आहे, या दोघांचं स्वीय सहाय्य्क ‘मात्र जोमात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *