Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

रेडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच व सदस्यांची कुचंबना!

रेडा ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच व सदस्यांची कुचंबना!nnnnरेडा येथील सामाजिक कार्यकर्त्यांची गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रारnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमौजे रेडा (ता.इंदापूर )येथील ग्रामपंचायत ग्रामसेवकांच्या कामकाजात ग्रामसेविका त्यांच्या खाजगी बाबीत असणाऱ्या त्रयस्थ व्यक्तीला कामकाजात सहभागी करून होत असलेबाबत ची विषयांकित तक्रार, रेडा गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष मधुकर भोसले ② राहुल पोपट बाबडे ③ पाडुरंग राजेंद्र मोहिते यांनी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्याकडे केली आहे.nnरेडा गावातील ग्रामसेवीका खैरे या रेडा गावात हजर झाले पासून आजअखेरपर्यंत सतत अनियमीतपणे ग्रामपंचागत कार्यालयात येवून कार्यालयीन कामकाज करीत असताना त्याच्या खाजगी बाबीत असलेलाnत्रयस्थ व्यक्ती हा सहभागी होत असल्याने सरपंच,उपसरपंच,सदस्य व ग्रामस्थ यांची कुचंबना होत आहे.असा गंभीर आरोप इंदापूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी सचिन खुडे यांच्याकडे दिलेल्या लेखी तक्रारीत केला आहे.nnगावातील नागरीकांची कामे करीत असताना दाखले,उतारे,व इतर दैनदिन दिन कामकाजात हा त्रयस्थ व्यक्ती जाणून बुजून सहभागी होत असून जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्राम पंचायत ने नियम डावलून बे कायदेशीररित्या कामकाज करून आर्थिक गैरव्यवहारही केलेले आहेत.असाही आरोप या तक्रारीत केला आहे.nnयाबाबत इंदापूर पंचायत समिती चे गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी आपल्या स्तरावरून ग्रामपंचायत कार्यालय येथील सीसीटीव्ही,व्हिडिवो, फोटो पाहून या त्रयस्थ व्यक्तीवर ग्रामसेवक कारभारात हस्तक्षेप करून लोकसेवक असल्याची बतावणी करीत आहे. त्यामुळे त्याचेवर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १७० नुसार फौजदारी कारवाई करणेसाठी इंदापूर पोलीस स्टेशनला तात्काळ शिफारस करावी अन्यथा दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी आपल्या कार्यालयासमोर “चिपळया वाजवू” आंदोलन केले जाईल.असा इशारा सामाजिक कार्यकर्तेनी दिला आहे.nnसदरची तक्रार गंभीर असल्याने इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे प्रशासकीय आणि भारतीय दंड सहिंता 1860 नुसार काय कारवाई करतात, हे पाहणे उचित ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *