Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) च्या महिला आघाडी च्या “तालुकाध्यक्ष” पदी छाया ताई पडसलकर यांची नियुक्ती !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) च्या महिला आघाडी च्या “तालुकाध्यक्ष” पदी छाया ताई पडसलकर यांची नियुक्ती!nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसंसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुणे येथे निसर्ग पक्ष कार्यालयात छाया ताई पडसलकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा (शरद पवार गट) च्या महिला आघाडी च्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.nnयावेळी सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिह्वाध्यक्ष सागर मिसाळ, तालुका अध्यक्ष तेजसिंह पाटील , कार्याध्यक्ष महारुद्र पाटील,nnदि. ५ नोव्हेंबर रोजी पुणे येथील निसर्ग पक्ष कार्यालय येथे छोटेखानी कार्यक्रमात अनेक नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.nnयावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर बाबा मिसाळ , राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अॅड तेजसिंह पाटील, तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्ष छायाताई पडसळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.nnबारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत निकटवर्ती य म्हणून त्यांची ओळख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *