nnसुप्रिया सुळे ‘इंदापूरातील’ वकिलांसोबत ‘संवाद’ साधणार !!nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnबारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे शनिवारी इंदापूर दौऱ्यावर येत आहेत.nnइंदापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील वकिलासोबत त्या संवाद साधणार आहेत.nnत्यावेळी त्या कोर्टातील बार असोसिएशन कार्यालयास भेट देणार असून न्यायालयाच्या इमारती ची पाहणी करणार आहेत.nnइंदापूरातील मालोजीराजे यांच्या गढी ची पाहणी करणार आहेत,अशी माहिती इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला अध्यक्षा छाया ताई पडसळकर यांनी दिली.nnतालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी दौऱ्यात असणार आहेत.