Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

कर्मवीर दादा इदाते यांचा जांब येथे नागरी सत्कार संपन्न

कर्मवीर दादा इदाते यांचा जांब येथे नागरी सत्कार संपन्नnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुक्यातील जांब- मानकरवाडी ग्रामस्थांच्या वतीने कर्मवीर भिकुजी रामजी इदाते उर्फ दादा यांना त्यांच्या समाजाप्रती योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री किताब देऊन सन्मानित केले त्याबद्दल त्यांचा सन्मान जांब येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान तानाजीबापू थोरात यांनी भूषवले.nnnnया कार्यक्रमाचे आयोजन संजय विठ्ठल बांदल व जांब – मानकरवाडी ग्रामस्थ यांनी केले . यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हर्षवर्धनजी पाटील व तावशी, जांब – मानकरवाडी,उद्धव ,कुरवली व परिसरातील सर्व गावातून पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने लालासाहेब सपकळ बाबासाहेब चवरे, अतुलजी तेरखेडकर, गोविंद देवकाते, प्रशांत पाटील,  विजय पांढरे, सुधीर काळे ,रमेश खारतोडे ,राहुल सवणे, युवराज मस्के, अभिजीत माने, शिवाजी रुपनवर, विश्वास रुपनवर, प्रदीप पाटील, अंकुश रणमोडे, गजानन वाकसे, माणिकराव भोसले, संग्रामसिंह निंबाळकर, तानाजी निंबाळकर, सचिन भाग्यवंत, समाधान गायकवाड, महादेव शिर्के, रवींद्र यादव, सौ कोमल थोरात, प्रदीप थोरात, नानासाहेब निंबाळकर, जयेंद्र चव्हाण, सोमनाथ थोरात, सचिन पवार, अनिकेत निकम, अनिकेत मोरे, सचिन यादव, संतोष चव्हाण, संभाजी जाधव, मधुकर सरगर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल रुपनवर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *