Uncategorized

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनमान्य शिव-कल्याण वाचनालय येथे शहाजीराजे भोसले यांचे हस्ते ध्वजारोहण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनमान्य शिव-कल्याण वाचनालय येथे शहाजीराजे भोसले यांचे हस्ते ध्वजारोहणnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnकळंब दि. 13 : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त दि.13,14,15 या तीन दिवसांसाठी कळंब येथील शासनमान्य शिव-कल्याण वाचनालय येथे संस्थापक अध्यक्ष शहाजीराजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण संप्पन्न झाले.nnयाप्रसंगी डाॅ. अभय शहा, प्रशांत खंडागळे, सुनिल मस्के, अरूण माने, विजय पवार, अमेय चव्हाण, माजी सदस्य संजय खरात, संस्थेचे सचिव व पदाधिकारी, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *