निधन वार्ता :
nnमौजे रेडा येथील रहिवाशी मधुकर गेना भोसले यांचे दुःखद निधन 2 ऑगस्ट रोजी झाले.nnसा.शिव-कल्याण व न्युजचे उपसंपादक व दै. पुण्यनगरीचे वार्ताहर संतोष भोसले व रेडा गावचे माजी उपसरपंच विनोद भोसले आणि किशोर भोसले यांचे ते वडील होते.
संपादक:- शहाजी राजेभोसले