Uncategorized

रेडणी ग्रामपंचायतीची “आरक्षण”सोडत 6जून रोजी होणार!

रेडणी ग्रामपंचायतीची “आरक्षण”सोडत 6जून रोजी होणार!

nसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnरेडणी ग्रामपंचायतीची “आरक्षण”सोडत 6जून रोजी सकाळी11 वाजता होणार असल्याचे इंदापूर चे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी परीपत्रका द्वारे कळविले आहे.nnबी पी कोकणे मंडल अधिकारी, कृषि विभाग,गाव कामगार तलाठी औदुंबर शिंदे,ग्राम विकास अधिकारी अंबिका पावसे उपस्थित राहणार आहेत.nसर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्राम विकास अधिकारी आंबिका पावसे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *