Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने माजी उपमहापौर राजेश काळे यांचा सत्कार

अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीच्या वतीने माजी उपमहापौर राजेश काळे यांचा सत्कारnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnसोलापुरः जुळे सोलापुरात महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून उद्यानाची निर्मिती होत आहे.nया उद्यानाच्या निर्मिती सोलापूरचे माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या विशेष प्रयत्न केल्यामुळे होत आहे.nजुळे सोलापुरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लहान मुलांसाठी सुंदर असा बाग व स्वच्छ ऑक्सीजन पार्क निर्माण होत आहे.nnउपमहापौर राजेश काळे यांच्या कार्याची दखल घेत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय निमंत्रक धर्मवीर अॅड.अविनाश भोसीकर सोलापूरच्या दौऱ्यावर असताना आवर्जून त्यांच्या घरी जाऊन महात्मा बसवेश्वरांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांच्या कार्याचा गौरव केला.nnयावेळी महात्मा बसवेश्वर रक्तपेढीचे चेअरमन विजयकुमार हत्तुरे, लिंगायत समन्वय समितीचे शहर अध्यक्ष सकलेश बाबुळगावकर, विकास मरगुर,राजकुमार तिप्पण्णा व्हनकोरे,बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष सिद्धेश्वर औरादे (लातुर), लिंगायत माळी महासंघाचे नेते नामदेव फुलारी,गौरीशंकर लवराळे सुप्रसिध्द उद्योगपती मल्लय्या भद्रय्या हीरेमठ,वेदमुर्ती विरेश हिरेमठ,वेदमुर्ती सिधय्या हिरेमठ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *