Uncategorized

निर्भया पथका मुळे समाजात खुप आसे झाले बदल :- सौ. अमृता भोईटे

निर्भया पथका मुळे समाजात खुप आसे झाले बदल :- सौ. अमृता भोईटेn1.महिला आणि मुली बोलत्या झाल्या व्यक्त झाल्या.n2. अन्याय सहन न करणेn3. एखाद्या गोष्टीला प्रतिकार करणेn4. मुली व महिला सक्षम झाल्या.n5. त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढला.n6. मुली व महिलांवरील अन्याय अत्याचार कमी झाले.n7. पोलीस स्टेशनला दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण घटलेn8. निर्भया पथकामार्फत जास्तीत जास्त प्रबोधन केलेने मुली व महिलांना कायदेविषयक ज्ञान मिळालेn9. स्वसंरक्षण विषयी माहिती दिलेने मुली जास्तीत जास्त कराटे क्लासेस पोहायला शिकणे गाडी चालवायला शिकणे अशा गोष्टी स्वसंरक्षणार्थ आत्मसात करायला लागल्याn10. समाजामध्ये मुलींमध्ये वावरत असताना सुरक्षिततेची भावना निर्माण झालीn11. पोलीस काका काकी दीदी असे समजून पोलीस व समाजा मधील मुली व महिला यांच्यातील दरी कमी होऊन त्यांना पोलिसांविषयी आत्मीयता व आपले संरक्षण करणारे कोणी तरी आहे असे वाटू लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *