Uncategorized

रेडणी ग्रामपंचायत कार्यालयात”नेताजी सुभाषचंद्र बोस”यांची जयंती साजरी

रेडणी ग्रामपंचायत कार्यालयात”नेताजी सुभाषचंद्र बोस”यांची जयंती साजरीnnसचिन तरंगे ( शिव कल्याण न्युज नेटवर्क )nnरेडणी ग्रामपंचायत कार्यालयात’ नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांची जयंती साजरी करण्यात आली.nnयावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच भीमराव काळे यांनी केले.nnया कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सचिन तरंगे ,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी विकास अधिकारी शरद तरंगे,सुनील खाडे,संगणक समन्वयक दीपक काळे, ग्रामपंचायतचे कर्मचारी अशोक मोहिते,रामभाऊ मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *