Uncategorized

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.दिगंबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनिल चांदेरेnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी अनुभवी प्रा. दिगंबर दुर्गाडे आणिnउपाध्यक्षपदासाठी मुळशी तालुक्यातील सुनिल चांदेरे यांची निवड करण्यात आली.nnबँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असून, यावेळी अध्यक्ष पदासाठी नव्या चेहर्‍याला संधी देणार का याची उत्सुकता होती. यात दुर्गाडे सर व चांदेरे यांनी बाजी मारली.nnनिवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकार उपनिबंधक मिलिंद सोबले यांनी शुक्रवारी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची नियुक्ती जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *