Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

इंदापूर येथे तालुका ग्रंथालयाच्या सभेचे आयोजन – अंबादास कवळे

इंदापूर येथे तालुका ग्रंथालयाच्या सभेचे आयोजन – अंबादास कवळेnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnइंदापूर तालुक्यातील ग्रंथालयाचे अध्यक्ष व ग्रंथपाल यांना कळविण्यात येते की, सोमवार, दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे पदाधिकारी यांच्याबरोबर ग्रंथालयाच्या संदर्भात मीटिंग आयोजित केलेली आहे, तरी सर्वांनी न चुकता वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक अंबादास कवळे व रामभाऊ जामदार यांनी केले आहे.nnइंदापूर तालुक्यातील ग्रंथालयाचे अध्यक्ष, ग्रंथपाल यांना निरोप मिळाला नाही तर, ज्यांना निरोप मिळाला आहे, त्या ग्रंथालयीन पदाधिकाऱ्यांनी, जवळच्या अशा लोकांना संपर्क करून या मिटींगला उपस्थित राहण्याची व्यवस्था करावी ,असे आवाहन इंदापूर तालुका ग्रंथालय संघाच्यावतीने करण्यात आले आहे .nnपुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष काका चव्हाण कार्यवाह सोपानराव पवार तसेच संचालक विजयराव कोलते इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी एकमेकांशी संपर्क करून सोमवार दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता वरील ठिकाणी जास्तीत ग्रंथालयीन पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सचिन तरंगे यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *