Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

इंदापूर येथील प्रभाग 5 मधील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण यशस्वी

इंदापूर येथील प्रभाग 5 मधील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण यशस्वीnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री आदरणीय दत्तात्रय (मामा) भरणे व राष्ट्रवादी पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय, प्रदीपदादा गारटकर यांच्या सहकार्यातुन इंदापुर येथील प्रभाग क्र.५ मधील व्येंकेटेशनगर येथे भव्य कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात आली.nराष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व इंदापुर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. विठ्ठल (आप्पा ) ननवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला.nया प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर शहर अध्यक्ष मा. बाळासाहेब ढवळे, प्रा.अशोक मखरे सर, माजी. नगरसेवक दादासाहेब सोनवणे, माजी. उपनगराध्यक्ष सादीकभाई बागवान,इंदापुर शहर उपाध्यक्ष महादेव लोखंडे, युवा नेते निखिल बाब्रस, प्रविण भैया ननवरे, साजन ढावरे, अनिल ढावरे, हायुल बागवान, सोहम मोहिते, धनराज ननवरे, ॠषिकेश उतेकर, विजय मोरे व इंदापूर शहरातील सर्व आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.nया कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वसिमभाई बागवान यांनी केले.त्यांनी घरोघरी जाऊन कोरोना लसीकरणा विषयी नागरिकांना विश्वास दिला त्यामुळे या परिसरामध्ये सुमारे ३५२ येवढे उच्चांकी लसीकरण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *