Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

भारतीय नौदलात भरती, २१ सप्टेंबरपासून करा अर्ज

भारतीय नौदलात भरती,n२१ सप्टेंबरपासून करा अर्जnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnभारतीय नौदलात नोकरी शोधणार्‍या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे.nभारतीय नौदलाने कार्यकारी, तांत्रिक आणि शिक्षण शाखेसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एस.एस.सी.) अधिकाऱ्यांसाठीची भरती होतं आहे.nया पदांसाठी पात्र असलेले इच्छुक उमेदवारांनी २१ सप्टेंबरपासून joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईडवर जाऊन अर्ज करू शकतील.nअर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२१ आहे.nइंडियन नेव्ही एस.एस.सी. ऑफिसर कोर्स २२ जून २०२२ पासून इंडियन नेव्हल अकादमी (I.N.A.) एझीमाला,nकेरळ येथे सुरू होणार आहे.nरिक्त पदांचा तपशील एक्झिक्युटीव्ह ब्रँच जनरल सर्व्हिस [GS(X)] / हायड्रो कॅडर – ४५ पदे एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ए.टी.सी.) – ४ पदेnनिरीक्षक – ८ पदेnपायलट – १५ पदेnलॉजिस्टिक – १८ पदेnशिक्षण शाखा शिक्षण – १८ पदेnतांत्रिक शाखा अभियांत्रिकी शाखा (सामान्य सेवा) – २७ पदेnइलेक्ट्रिकल शाखाn(सामान्य सेवा) – ३४ पदेnनेव्हल आर्किटेक्ट (N.A.) – १२ पदेnइच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पात्रतेसाठीची दिलेली अधिकची माहिती जाणून घेऊ शकतात.nनिवड प्रक्रिया प्राप्त अर्जांच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि एस.एस.बी. मुलाखतीसाठी बोलावले जाईल.nपात्रता पदवीच्या ५ व्या सेमिस्टरपर्यंतच्या गुणांचा विचार केला जाईल.nतसेच शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एस.एस.बी. मुलाखतीची माहिती एस.एम.एस. आणि ई मेलद्वारे दिली जाणार आहे.nनिवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *