Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

पुणे जिल्हयात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद 2 हजार 941 नोंदी निर्गत

पुणे जिल्हयात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसादn2 हजार 941 नोंदी निर्गतnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे, दि.9 : पुणे जिल्हयात फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला. एका दिवसात 2 हजार 941 नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या असल्याची माहिती तहसिलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली.nराज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई- फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुस-या बुधवार या कालावधीत महसूल मुख्यालयात फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.nआरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार, कोविड 19 बाबतच्या नियमांचे पालन करुन पुणे जिल्हयात माहे सप्टेंबर 2021 च्या दुसऱ्या बुधवारी दि. 8 सप्टेंबर रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. फेरफार अदालतीस अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून सदर फेरफार अदालतीमध्ये साध्या 2 हजार 217, वारस- 545 तक्रारी -179 अशा एकूण 2 हजार 941 फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.nतालुकानिहाय फेरफार नोंदी निर्गतnहवेली 216, पुणे शहर 0, पिंपरी चिंचवड 90, शिरुर 367, आंबेगाव 144, जुन्नर 362, बारामती 392, इंदापूर 313, मावळ 0, मुळशी 94, भोर 102, वेल्हा 48, दौंड 340, पुरंदर 171, खेड 302 अशा एकूण 2 हजार 941 अशी आहे फेरफार नोंदी निर्गतीचे काम पुर्ण करण्यात आले.nफेरफार निर्गतीचे प्रमाण अधिक वाढविण्यासाठी दर महिन्याच्या दुस-या बुधवारी महसूल मुख्यालयात फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत, यामुळे नागरिकांच्या फेरफार नोंदी तात्काळ निर्गत करण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *