Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजनnn nnपुणे दि.18: युथ फॉर जॉब्स या सामाजिक संस्थेमार्फत फक्त दिव्यांग बेरोजगार…

शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहतीलn n – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे n…
सोलापूरकरांना विरोध डावलत अखेर उजनी धरणाचे पाणी इंदापूर, बारामती तालुक्याला!!nnलाकडी-निंबोडी उपसा सिंचनnnसचिन तरंगे (शिव कल्याण…
 nn*नारीशक्ती पुरस्कार विजेत्यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट*nn*समाजसेवेसाठी झटण्याचा व्यक्त केला मनोदय*nn*नवी दिल्ली, ०८* : कथक…
केंद्र सरकारचा राष्ट्रीय ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्याnसायली आगवणे, वनिता बोराडे, कमल कुंभार यांचेnउपमुख्यमंत्री अजित पवार…
न्यायाधीश संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बुक्के यांचा सत्कारnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे विभागाचे सह…

न्यायाधीश संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल बुक्के यांचा सत्कार* पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा न्यायाधीश संघटनेचे उपाध्यक्षपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली. धर्मादाय विभागात कार्यरत असताना राज्यस्तरीय पदावर निवड होणारे बुक्के हे प्रथमच न्यायिक अधिकारी आहेत. या निवडीबद्दल पुण्याच्या पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दिलीप हांडे, ॲड. पराग एरंडे, ॲड. मनोज वाडेकर उपस्थित होते. ॲड. सतिश पिंगळे तसेच माजी अध्यक्ष ॲड. मुकेश परदेशी व खजिनदार ॲड. रजनी उकरंडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सचिव ॲड. सुनिल मोरे यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी कोविड काळात बुक्के यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली. तसेच पुणे विभागाचे अधिकारी उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवडून आल्याने समस्त धर्मादाय आस्थापनेचा बहुमान झाला असल्याची भावना व्यक्त करून त्यांच्या भावी कारकिर्दीस सर्व वकिलांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या.

 nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांची महाराष्ट्र राज्य जिल्हा…
राष्ट्रपिता महात्मा गांधीं ही व्यक्ती नसून विश्वशांती, मानवकल्याणाचा महान विचार – उपमुख्यमंत्री अजित पवारnn( शिव-कल्याण…