Thu. Apr 16th, 2026

काळकुटे वस्तीतील विद्यार्थ्यांना “जर्किग “चे वाटप !

Spread the love

काळकुटे वस्तीतील विद्यार्थ्यांना “जर्किग “चे वाटप !

img 20260105 072708

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मौजे रेडणी (ता. इंदापूर )येथील काळकुटे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 35 विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते दीपक काळकुटे यांनी जर्किन चे मोफत वाटप केले.

या वेळी स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष राहुल काळकुटे, शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा कुचेकर, प्राथमिक शिक्षक सर्जेराव खुसपे,अंगणवाडी सेविका वंदना काळकुटे, मदतनीस जाधव मॅडम, पालक अरुणा काळकुटे आदी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!