रेडणी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा 100%निकाल!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
मौजे रेडणी (ता इंदापूर )येथील कर्मवीर भाऊराव पाटील विदयालय या शाळेचा इयत्ता 10 वी चा ‘बोर्डाचा ‘निकाल 100% लागला आहे.
इयत्ता दहावी एसएससी बोर्ड परीक्षा 2024 मध्ये विद्यालयाचे घवघवीत यश मिळवीत या विद्यालयातील *प्रथम क्रमांक : कु.जाधव राजनंदिनी अनिल 95.80%, तर
द्वितीय क्रमांक :कु.कुंभार तृप्ती संतोष 94.60%आणि
तृतीय क्रमांक: पवार क्षितिज सचिन 90. 60%तसेच
85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी
रुपनवर साईराज नितीन ८९.६०%तरंगे अभिनव दादासो ८९ % काळकुटे यशराज सहदेव 89 % कुमारी सोनवले सिद्धी विजय 88.40% कुमारी चव्हाण हिमानी देविदास 85.80%
मारकड साहिल अनिल 85%तरंगे सागर नागनाथ 85%गुण मिळवीत यश संपादित केले आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक,यांचे सरपंच, उपसरपंच, सर्व पालक,सर्व ग्रामस्थ यांचे कडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
