Fri. Apr 24th, 2026

कळंब येथे स्वर्गीय वैभव ( बाळा ) मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संप्पन्न

Spread the love

कळंब येथे स्वर्गीय वैभव ( बाळा ) मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संप्पन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कळंब ( ता.इंदापूर ) येथे स्वर्गीय वैभव ( बाळा ) बापूराव मोहिते यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, दि. 25 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन स्वर्गीय वैभव ( बाळा ) मोहिते मित्र परिवाराने केले होते.

रक्तदान शिबिराचे उदघाटन कळंबचे सरपंच अतुल सावंत, रणगांवचे उपसरपंच पांढरे सर यांचे हस्ते व सदस्य राजेंद्र डोंबाळे, अमोल डोंबाळे यांचे उपस्थितीत संप्पन्न झाले.

रक्तदान शिबिर यशस्वी करणे करिता संग्राम कोळी, संदिप (शाहीर) दळवी, अक्षय जाधव, वैभव काटकर, बंटी मोहिते, प्रसाद तेरखेडकर, महेश बामणे, विशाल वाघमोडे, बजरंग पवार, तेजस चव्हाण, ओंकार केदार व आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Related Post

error: Content is protected !!