Fri. Apr 24th, 2026

अंबाजोगाईत “कॅप्री गोल्ड बँकेचा “शुभारंभ !

Spread the love

अंबाजोगाईत “कॅप्री गोल्ड बँकेचा “शुभारंभ!

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात “कॅप्री गोल्ड बँकेचा”शुभारंभ झाला

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

यावेळी या बँकेचे उदघाटन दत्ता (आबा )पाटील यांच्या शुभहस्ते तर यांच्या भाजप चे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्रमांस अंबेजोगाई साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश आडसकर, अंबाजोगाई नगरपालीकेचे माजी उपाध्यक्ष बबन (भैया ) लोमटे, अंबाजोगाई नारापालिका नगरसेवक आनंद (दादा )लोमटे, डाँ सुहास यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी कॅप्री गोल्ड बँकेचे एरिया सेल्स मॅनेजर अजित चौधरी, एरिया ऍडमिन मॅनेजर राजकुमार तोडकर,या बँकेचे ब्रँच सेल्स मॅनेजर नेताजी यादव, ब्रँच ऑपरेशन मॅनेजर महेश इंगोले, सिनियर रिलेशीन शीप मॅनेजर नितीन शितोळे,सिनियर लोन ऑफिसर भाग्यश्री नरवडे,लोन ऑफिसर स्नेहल शिंदे,रिलेशन शीप मॅनेजर निलेश ठोंगे,इत्यादी स्टाफ उपस्थित होता.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्री गोल्ड बँकेचे एरिया सेल्स मॅनेजर अजित चौधरी,तर आभार ब्रँच ऑपरेशन मॅनेजर महेश इंगोले यांनी मानले.

Related Post

error: Content is protected !!