Fri. Apr 24th, 2026

वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिन संप्पन्न 

Spread the love

वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार निवारण दिन संप्पन्न

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १९ गावातील विविध तक्रारी संदर्भा मध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एकूण १५ तक्रारदार व विरोधक पोलीस स्टेशन येथे हजर राहीले होते.

यामध्ये एकूण १५ तक्रारीचे निराकरण उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी समुउपदेशन केल्याने, आपसात समझोता होवून निराकरण झाले. यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक मिठ्ठापल्ली अतुल खंदारे, रतिलाल चौधर सहा पोलीस उपनिरीक्षक, रोहीदास चौधर पो हवा . पाटमास डोईफोडे विनोद पवार पोना पोफळे १९ गावचे पोलीस पाटील हजर होते.

यापैकी गोतोंडी, हगारेवाडी, शेळगाव, रणगाव ,निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी, पिटकेश्वर, चिखली, न्हावी, निंबोडी, लाकडी, थोरातवाडी, कळस, बिरंगुडी, कडबनवाडी, घोरपडवाडी, पिलेवाडी, कर्दनवाडी होमगार्ड स्टाप उपस्थीत होता. यामध्ये लोकांच्या मनात उत्सकता निर्माण झाली, रस्ता बांध, एकमेकाचे उसणे घेतलेले पैसे परत करणे फौजदारी NC केसेस चांगल्या प्रमाणात मिटविण्यात यश आले.

Related Post

error: Content is protected !!