Thu. Apr 23rd, 2026

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मुंबई, दि. 4 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार सर्वश्री दादाजी भुसे, संदिपान भुमरे, संजय राठोड, भरत गोगावले, दीपक केसरकर, संजय शिरसाट यांच्यासह इतर मान्यवरानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले .

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळाला भेट देऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Related Post

error: Content is protected !!