Thu. Apr 23rd, 2026

आमदार यशवंत ( तात्या ) माने यांची हुंबे परिवारास सांत्वन भेट 

Spread the love

आमदार यशवंत ( तात्या ) माने यांची हुंबे परिवारास सांत्वन भेट

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

हनुमानवाडी ( ता.माळशिरस ) येथील शिवाजी हुंबे सर यांच्या निधनानंतर आमदार यशवंत ( तात्या ) माने साहेब यांनी सांत्वनपर भेट दिली.

यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती  दत्तात्रय ( आबा ) फडतरे, संतोष वाबळे, धनंजय रणवरे, विनोद हुंबे, विशाल हुंबे, नितीन धायगुडे, मधुकर चव्हाण, शिवेंद्रसिंह हुंबे, प्रमोद हुंबे उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!