*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,इंदापूर*
आज अभाविप इंदापूर च्या वतीने विविध महाविद्यालयातील शिक्षकांना गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुलाब पुष्प देऊन,शुभेच्छा देण्यात आल्या.
यामध्ये शहर सहमंत्री अवधूत बाचल, ओंकार हिंगमिरे, दिग्विजय सोनवणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
