Mon. Apr 27th, 2026

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील तळजाई टेकडीवर १२ हजार वृक्षलावड

Spread the love

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील तळजाई टेकडीवर १२ हजार वृक्षलावड

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील तळजाई टेकडीवर १२ हजार वृक्षलावडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वनेराज्यमंत्री नामदार श्री दत्तात्रय(मामा)भरणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुभाष जगताप, उपवनसंरक्षक राहुल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक पवार, शिरूर लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष सचिन भोर, सागर बालवडकर, महेश कवडे, प्रीतम धावले, उद्योजक वसंतराव देशमुख, मंदार नागरगोजे, शंकरराव भोकसे, योग मित्र परिवार आणि तळजाई भ्रमण मंडळाचे सदस्य उपस्थित होते. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य वनविभाग आणि नेचर ह्युमन फाऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

Related Post

error: Content is protected !!