Wed. Apr 29th, 2026

अमेय किराणा व स्टेशनरी स्टोअर्सचा शुभारंभ

Spread the love

अमेय किराणा व स्टेशनरी स्टोअर्सचा शुभारंभ

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कळंब ( ता. इंदापूर ) येथे अमेय बंडू चव्हाण यांचे अमेय किराणा व स्टेशनरी स्टोअर्स या नवीन व्यवसायाचा शुभारंभ वालचंद विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुधीर डोंबाळे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या समयी चव्हाण यांनी सुरू केलेल्या नवीन व्यवसायासाठी प्राचार्य डोंबाळे सर, कळंब सोसायटीचे माजी चेअरमन संजय खरात, शिव-कल्याण संस्था समुहाचे संस्थापक अध्यक्ष सुनिल उर्फ शहाजीराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चव्हाण कुटुंबिय उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!