Thu. Apr 30th, 2026

कळंब येथे सृष्टी ग्लास हाऊसचा शुभारंभ

Spread the love

कळंब येथे सृष्टी ग्लास हाऊसचा शुभारंभ

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुक्यातील कळंब येथे सृष्टी ग्लास हाऊस या दुकानाचा नवीन जागेत स्थलांतरीत शुभारंभ वरूडकर परिवारातील जेष्ठ महिला श्रीमती जनाबाई भीमराव वरूडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी वरूडकर परिवारातील सर्व सदस्य , आप्तेष्ट , मित्र मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!