Thu. Apr 16th, 2026

रेडणीत शालेयपयोगी साहित्याचे वाटप ! काळकुटे वस्ती जि. प. शाळेतील उपक्रम

Spread the love

रेडणीत शालेयपयोगी साहित्याचे वाटप ! काळकुटे वस्ती जि. प. शाळेतील उपक्रम

img 20250907 214813
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

रेडणी गावातील काळकुटे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘शिक्षक दिना ‘चे औचित्य साधून विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

इंदापूर येथील धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था च्या वतीने या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी इंदापूर येथील धनलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ व कर्मचारी याच्यासह स्थानिक स्कुल कमिटीचे अध्यक्ष राहुल काळकुटे,उपाध्यक्ष महेश काळकुटे, गोपाळ काळकुटे,प्रशांत काळकुटे, उत्तम काळकुटे,महादेव काळकुटे, गिरीधर काळकुटे,गणपत काळकुटे तसेच माजी अध्यक्ष शहाजी बापू काळकुटे, उपस्थित होते.

यावेळी अनिल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यकमाचे सूत्रसंचालन खुपसे सर यांनी केले.

Related Post

error: Content is protected !!