Fri. Apr 17th, 2026

विकी तरंगे याची गोंदिया ग्रामीण पोलीस दलात निवड !

Spread the love

विकी तरंगे याची गोंदिया ग्रामीण पोलीस दलात निवड !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मौजे रेडणी (ता इंदापूर )जिल्हा पुणे येथील विकी नानासो तरंगे याची महाराष्ट्र पोलीस मधील गोंदिया ग्रामीण पोलीस दलात निवड झाली आहे.

चिकाटीने अभ्यास व मैदानी सराव करून विकी तरंगे याने यश संपादन केले आहे.

भारतीय स्वातंत्र्य दिना च्या दिवशी विकी तरंगे याचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिपक तरंगे यांनी त्याचा सत्कार व सन्मान केला.

या सत्कार प्रसंगी रेडणी गावचे सरपंच हिराबाई खाडे, उपसरपंच सुभाष शिर्के, माजी उपसरपंच प्रफुल्लकुमार चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य कोमल लोंढे,सविता सोनटक्के,स्वाधीन खाडे, अजित हाके, सचिन काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माऊली हाके,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जाधव उपस्थित होत्या.

Related Post

error: Content is protected !!