
सुप्रिया सुळे ‘इंदापूरातील’ वकिलांसोबत ‘संवाद’ साधणार !!
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे शनिवारी इंदापूर दौऱ्यावर येत आहेत.
इंदापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील वकिलासोबत त्या संवाद साधणार आहेत.
त्यावेळी त्या कोर्टातील बार असोसिएशन कार्यालयास भेट देणार असून न्यायालयाच्या इमारती ची पाहणी करणार आहेत.
इंदापूरातील मालोजीराजे यांच्या गढी ची पाहणी करणार आहेत,अशी माहिती इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला अध्यक्षा छाया ताई पडसळकर यांनी दिली.
तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी दौऱ्यात असणार आहेत.
