Fri. Apr 24th, 2026

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कळंब सहकारी सोसायटी येथे चेअरमन अभिजीत खंडागळे यांचे हस्ते ध्वजारोहण

Spread the love

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कळंब सहकारी सोसायटी येथे चेअरमन अभिजीत खंडागळे यांचे हस्ते ध्वजारोहण

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

कळंब दि. 13 : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त कळंब विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी येथे चेअरमन अभिजीत खंडागळे व सचिव विजय मारूती जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण संप्पन्न झाले.

याप्रसंगी संचालक दिपक पाटील, माजी प्राचार्य सुधीर डोंबाळे सर,माजी चेअरमन व विद्यमान संचालक संजय खरात, प्राचार्य सर्वगौड सर, रतन कुंभार सर, पाटोळे सर, शेलार सर, तात्या अर्जुन,ठोंबरे सर, किसनराव शेंडगे, सुरेश अर्जुन सर, पांडुरंग घोडके, उमेश बुधावले, आबा अर्जुन आदी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!