Fri. Apr 24th, 2026

पोलीस अधीक्षक ( पुणे ग्रामीण )च्या वतीने वालचंदनगर पोलीस स्टेशनला बेस्ट डिटेक्शन पुरस्कार

Spread the love

पोलीस अधीक्षक ( पुणे ग्रामीण )च्या वतीने वालचंदनगर पोलीस स्टेशनला बेस्ट डिटेक्शन पुरस्कार

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

वालचंदनगर पोलीस स्टेशन गु.र.नं.285/2022 lPC-302 मधील अनोळखी, कुजलेल्या व ओळख पटत नसलेल्या गुन्ह्यातील तपास करून 24 तासात मयताची ओळख पटवून खुनाचा उलगडा करून 5 आरोपीस अटक केली.

या उत्तम कामगिरी मुळे वालचंदनगर पोलीसांना बेस्ट डिटेक्शन रिवाड म्हणून रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते यांचे मार्गदर्शनाखाली बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एन. लातुरे, पोलीस उपनिरीक्षक अतुल ख॔दारे, बी.एन.पानसरे, भोसले, अजित थोरात, मोनाली मोहीते यांचा समावेश होता.

Related Post

error: Content is protected !!