कळंब सोसायटीवर सर्व पक्षीय जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
दि. 1 मार्च 2022 रोजी जि.प. प्राथमिक शाळेत कळंब विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सर्व पक्षीय जय हनुमान शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व 13 जागांवर विजय मिळवला.
सर्व पक्षीय जय हनुमान शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे :
सर्व साधारण प्रवर्ग
1. राजकुमार सोपान कल्याणकर
328
2. दादा अनंता गायकवाड
368
3. जाधव दादासो दत्तू
363
4. जानकर दत्तात्रय दगडू
322
5. पाटील दीपक तुकाराम
326
6.फडतरे दत्तात्रय सखाराम
366
7. बेलपत्रे श्रीकृष्ण गणपत
347
8. मोहिते मनोहर नामदेव
369
महिला प्रवर्ग
1. अर्जुन रत्नमाला बापू
320
2. शहा योगिता राजकुमार
310
भटक्या, विमुक्त जाती जमाती प्रवर्ग
1. अर्जुन आप्पासाहेब पांडूरंग
336
इतर मागास प्रवर्ग
1. खंडागळे अभिजित प्रल्हाद
373
अनुसुचित जाती प्रवर्ग
1. संजय सदाशिव खरात
353
…………………..
बळीराजा शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना मिळालेली मते खालील प्रमाणे :
सर्व साधारण प्रवर्ग
1. अर्जुन भाऊसो सोपान
217
2. चोपडे गणपत जगन्नाथ
204
3. डोंबाळे सागर गुणवंत
225
4. देवकर नारायण मुगूटराव
261
5. मोहिते बाबासाहेब राजाराम
231
6. मोहिते सुर्यभान बुवाजी
222
महिला प्रवर्ग
1. अर्जुन-पाटील शशिकला शिवाजी
249
2. कोळी शशिकला नारायण
245
भटक्या, विमुक्त जाती जमाती प्रवर्ग
1. अर्जुन गणेश छगन
261
इतर मागास प्रवर्ग
1. घाटे तात्याबा मंजाबा
218
मागास प्रवर्ग
1. कांबळे सोपान माधव
245
…………..
विजयी जय हनुमान शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व अशोक रामचंद्र डोंबाळे-पाटील, प्रदिप विश्वासराव पाटील, सुहास राजाराम डोंबाळे,दत्तात्रय फडतरे ज्ञानेश्वर शंकरराव खंडागळे यांनी केले .
