कळंब ग्रामपंचायतीत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
बुधवार, दि. 16 रोजी इंदापूर तालुक्यातील कळंब येथील ग्रामपंचायतीत संत श्री शिरोमणी रोहिदास महाराज यांची 645 वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी अतुल सावंत, काटी गावचे सोपान माने, छाया आगवने, महेश बामणे, मोहसीन ( कयुम ) काझी व कळंब सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक संजय खरात व ग्रामस्थ उपस्थित होते.
