Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
धरणात पाणीसाठा समाधानकारक - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

धरणात पाणीसाठा समाधानकारक

Spread the love

धरणात पाणीसाठा समाधानकारक

सचिन तरंगे (शिव कल्याण न्यूज नेटवर्क)

वीर धरणात 5.7 टिएमसी,
भाटगर धरणात 5.5टिएमसी,गुंजवणी धरणात 1.75टिएमसी,नीरा देवधर धरणात 2.6टिएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
जलसंपदा विभागाच्या दिनांक 16मे2021 च्या आकडेवारी नुसार उपयुक्त पाणीसाठा ची नोंद घेतली जात आहे,
सद्या पुणे,सातारा व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या धरणातून खरीप हगामाबरोबर उन्हाळी हंगामातील आवर्तन सुरू आहे.
जून महिन्यापर्यंत हे आवर्तन सुरू राहणार आहे.

Related Post

error: Content is protected !!