KG ब्युटी पार्लर व लेडीज शाॅपीचा वालचंदनगर येथे शुभारंभ
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
वालचंदनगर येथे KG ब्युटी पार्लर या नवीन व्यवसायाचा शुभारंभ आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरूवारी, दि. 9/12/2021 रोजी सायं 5.30 वा. होत आहे.
या नवीन व्यवसायात स्किन, हेअर, मेकअप,स्पा तसेच गोल्ड/व्हाइटनिंग/फ्रुट/डायमंड फेशियल व ब्लिच केले जातील. व अॅडव्हान्स हेअर कट व बेसिक कोर्स घेण्यात येणार असल्याचे कल्याणी भोसले व गौरी गायकवाड यांनी सांगितले.
