Fri. Apr 24th, 2026

इंदापूर तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनच्या सहसंघटक पदी नौशाद पठाण

Spread the love

इंदापूर तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनच्या सहसंघटक पदी नौशाद पठाण

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन इंदापूर तालुका संघटक, मार्गदर्शक श्री जनार्धन पांढरमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यामध्ये अतिशय नेत्रदीपक संघटनात्मक काम चालू आहे.पद्मविभूषण अण्णासाहेब हजारे यांनी या देशातील वंचित, शोषित, दूर्लक्षित, पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारला अनेक लोककल्याणकारी कायदे करण्यास भाग पाडले आहे, त्यांनी लोकांच्या हितासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यास आंदोलनाच्या माध्यमातून भाग पाडले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब ( ता.इंदापूर ) येथे इंदापूर तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनची बैठक ग्रामपंचायत कार्यालय, कळंब येथे पार पडली. यावेळी नौशाद पठाण यांची सहसंघटक पदी निवड करण्यात आली.
जनार्दन पांढरमिसे, भजनदास पवार, अनिल चितळकर, प्रशांत संताप, लक्ष्मण गडदे, शामराव जाधव व महेश मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!