Fri. Apr 24th, 2026

सेनापती संताजीराव घोरपडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

Spread the love

सेनापती संताजीराव घोरपडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन !

राजेंद्र घोरपडे यांची माहिती

सचिन तरंगे
(शिव-कल्याण न्युज नेटवर्क)

हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती वीरश्री संताजीराव घोरपडे यांच्या 376 व्या जयंतीनिमित्त दि.06 रोजी2021रोजी इस्लामपुर,(ता.माळशिरस )येथे प्रतिमा व समाधी पूजन करून साजरी करण्यात आली.

माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड,माजी जि.प.सदस्य लक्ष्मण पवार,शंकर सह.साखर कारखाना संचालक दत्ताजी रणवरे,सरपंच सविता शिवाजी बर्वे,ग्रामपंचायत सदस्य मुलाणी मॅडम यांच्या हस्ते समाधी पूजन करण्यात आले.

यावेळी श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानचे दिलीपदादा घोरपडे,सचिव संजय दादा घोरपडे,गिरीशदादा घोरपडे, रणधिरआप्पा घोरपडे,डाॅ.सुहास घोरपडे,आप्पा घोरपडे,राजू घोरपडे,उमेश घोरपडे,अतुल घोरपडे,विशाल घोरपडे, प्रशांत घोरपडे,दत्ता घोरपडे,नितीन घोरपडे,चेतन घोरपडे,समाधान घोरपडे,जितेंद्र घोरपडे,सुनिल मोरे,अशोकराव देशमुख,अर्जुन पवार,किरण भांगे इ. व ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर कार्यक्रम श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठानच्या संयोजनातुन पार पडला.

Related Post

error: Content is protected !!