दिपावली निमित्त सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम कह्रा-वागज येथील मुक-बधिर विद्यालयात भेट वस्तूंचे वाटप
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कह्रा-वागज येथील विद्यालयात सामाजिक बांधिलकीतून दिपावली निमित्त ब्लँकेट आणि खाऊ ( फराळ ) वाटप रणजित चव्हाण, प्रज्ञा चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, धनराज चव्हाण यांनी केला.
यावेळी रणजित चव्हाण यांनी सांगितले कि, या शाळेव्दारे मुकबधिर विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात योग्यरीत्या आणण्याचे काम केले जाते.
